Poisonous Bananas | केळी खाल तर 12 दिवसांत मरणार ! पाहा जीवघेण्या केळीचा व्हिडीओ | zee 24 taas
Published at : November 14, 2021
प्रत्येक मौसमात उपलब्ध असणारं फळ म्हणजे केळी... प्रत्येक घराघरात केळी खाल्ली जाते. मात्र तुम्हाला कळालं की तुम्ही खात असलेल्या केळीमध्ये एक विचित्र कीडा निघतोय तर कसं वाटेल? सोशल मीडियावर यासंदर्भात एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक व्यक्ती केळीमधून सापाच्या
आकाराचा पांढरा कीडा बाहेर काढत असल्याचं दिसतंय. व्हिडिओमध्ये दावा केला जात असलेल्या किड्याचं नाव हेलिकोबेक्टर आहे. ज्यामुळे केळी विषारी होत असल्याचा दावा केला जातोय. हे केळं खाल्ल्यामुळे माणूस 12 दिवसांत मरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
झी 24 तासनं या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य शोधून काढलंय. झी 24 तासच्या पडताळणीत हा व्हिडिओ फेक असल्याचं आढळून आलंय. हेलिकोबेक्टर फळामध्ये राहूच शकत नाही. तसंच व्हिडिओत दाखवलेला हा बॅक्टेरिया एवढा मोठा होऊच शकत नाही. तसंच देशातल्या कुठल्याही शहरातून केळ्यामधून कीडा निघाल्याची बातमी आलेली नाही. व्हिडिओ आणि बातमीची पडताळणी करताना झी 24 तासला अबुधाबी ऍग्रीकल्चर अँड फूड सेफ्टी ऍथॉरिटीचं ट्विट दिसून आलं. त्यात हा व्हिडिओ फेक असल्याचं सांगितलंय. तेव्हा प्रेक्षकांनो बिनधास्त केळी खा...
#zee24taaslive #zee24taas #MarathiNews
Poisonous Bananas | केळी खाल तर 12 दिवसांत मरणार ! पाहा विषारी जीवघेण्या व्हिडीओ | zee 24 taas
https://youtu.be/rWEMbKCoh_g
झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

marathi videomarathi videosmarathi news videos