सर्व प्रकारचे अलंकार, पुजेचे साहित्य, मुखवटे, मखर, पडदे व इतर आकर्षक वस्तु मिळणार फेमस मार्केट...

Share this & earn $10
Published at : September 06, 2021

बाप्पाच्या आगमनाला अवघे 7 दिवस बाकी राहिलेत आणि आज आपण घेऊन आलो आहोत एक परिपूर्ण वीडियो.. कारण या वीडियो मध्ये आपण पाहनार आहोत, पुजेसाठी लागणार सर्व प्रकारचे साहित्य, हार, कंटी, शाल, देवीचे मुखवटे, गौरी च्या मुर्ती व मुखवटे, गणपति व गौरी साठी लागणार दागदागीने आणि अस्र, सजावटी साठी लागणारे फुले व माळा, ढोलकी, तोरणे, पडदे, मखर व इतर काही गोष्टी ते ही एकाच मार्केट मध्ये (Best & Famous Market For All Festivals & Regular Items). तर विडिओ शेवट पर्यन्त नक्की पहा तसेच चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरु नका.

Address: Dadar, Mumbai West (5 Min Walkable From Dadar Station).

Instagram: http://instagram.com/approach.of.life
Facebook: https://www.facebook.com/Approach-Of-Life-110756484407737
Email: approachoflife21@gmail.com

Thank You So Much For Watching The Video 😊
Keep Supporting 😊

#ApproachOfLife #DadarMarket #LotsOfItemsWithVariety #MarketForFestivals #AllItemsInOnePlace #BestMarketForShopping #AllDecorationIteams #PoojaMaterials #Curtains&Lace #EcoFriendlyMakhar #AllTimeFavourateMarket #Best&FamousMarketInMumbai #GauriGanapati #AllTypesOfJewellery #ArtificialFlowers&FancyIteams सर्व प्रकारचे अलंकार, पुजेचे साहित्य, मुखवटे, मखर, पडदे व इतर आकर्षक वस्तु मिळणार फेमस मार्केट...
rahul patilladoowafer